विज्ञान
-
He Sare Mala Yayalach Have – हे सारे मला यायलाच हवे
Product Highlightsफेसबुक, ट्विटर, व्हॉट्सऍप यांसारख्या सोशल मीडियावरस्वत:चे अकाऊंट चालवणे.परदेशांतील मुला-लेकरांबरोबर स्काईपवरून समोरासमोरसंवाद साधणे.यूटयूबवर देशोदेशींचे नवे-जुने दर्जेदार सिनेमेविनामूल्य पाहणे.नवे-जुने सिनेसंगीत, नाटयसंगीत, शास्त्रीय… -
Internet : ek Kalpavruksha – इंटरनेट : एक कल्पवृक्ष
Product Highlightsइंटरनेट ही सा-या जगाला हाकेच्या अंतरावर आणणारीमानवी बुध्दीची स्तिमित करणारी झेप आहे.मानवी भावविश्वाचा कायापालट करणारी ती अपूर्व किमया आहे.शिक्षण, संशोधन,… -
ka..Ka.. Computerch – क.. क.. कॉम्प्यूटरचा
Product Highlights८५ वर्षांच्या आपल्या अल्पशिक्षित आईलासुध्दा अल्पावधीतसंगणक शिकवणा-या या जन्मजात लोकशिक्षकाचे संगणकशिक्षणाचे हे मजेदार पुस्तक आहे.एखाद्या विनोदी कादंबरीप्रमाणे एका बैठकीतच तुम्ही… -
Kahani Koyanechi – कहाणी कोयनेची
Product Highlightsमहाराष्ट्राची भाग्यरेषा’ म्हणून ओळखल्याजाणा-या कोयना धरणाची ही कथा आहे.एका आधिनक तीर्थक्षेत्राच्या उभारणीची ही कथाप्रकल्पासाठी जमीन देणा-या शेतक-याचीही आहे आणि धरण… -
Katha Habal Durbineechee – कथा हबल दुर्बिणीची
Product Highlightsसाडेतेरा अब्ज वर्षांपूर्वी झालेलामहास्फोट – बिग बँग!त्यातून जन्मलेलं असीम विश्व!लाखो प्रकाशवर्षं अंतरावरच्या दीर्घिका!कोट्यवधी तारे अन् कृष्णविवरं!या सा-या अफाट पसा-याचाअंतराळातून वेध… -
Kimayagar – किमयागार
Product Highlightsसुरुवातीलाच एक प्रांजल कबुलीजबाब! या रोमांचकारी ग्रंथराजावरअभिप्राय देण्याचं अच्युतला मी कबूल केलं, पण ही एका बेसावध क्षणीमाझ्याकडून घडलेली चूक होती.… -
Kimayagar (Scicom) – किमयागार (सायकॉम)
Product Highlightsसुरुवातीलाच एक प्रांजल कबुलीजबाब! या रोमांचकारी ग्रंथराजावरअभिप्राय देण्याचं अच्युतला मी कबूल केलं, पण ही एका बेसावध क्षणीमाझ्याकडून घडलेली चूक होती.… -
Krishnavivar – कृष्णविवर
Product Highlightsकृष्णविवर हा शब्द काव्यात्म वाटला तरी ती संकल्पनावैज्ञानिक आहे. ती खगोलशास्त्रीय संकल्पना बरीच गुंतागुंतीचीआणि किचकट असल्यामुळे समजून घ्यायला अवघड आहे.… -
Mala Uttar Havaya : Anushakti – मला उत्तर हवंय! : अणुशक्ती
Product Highlightsअणुभट्टी आणि अणुबाँब या एकाच नाण्याच्या दोन बाजू.एक जग उजळवणारी तर दुसरी राखरांगोळी करणारी.अणुमध्ये दडलेली अमाप ऊर्जा, त्या ऊर्जेवर नियंत्रण… -
Mala Uttar Havaya : Ganit Part-1 – मला उत्तर हवंय! : गणित : भाग १
Product Highlightsअंक अन् संख्या यांच्यापलीकडेही गणित पसरलेले आहे.गणिताच्या या विस्ताराची आणि गणित विषयातील विविध शाखांचीसोप्या सुलभ भाषेत ओळख म्हणजे हे पुस्तक.पोस्ट्युलेट,… -
Mala Uttar Havaya : Khagolshastra – मला उत्तर हवंय! : खगोलशास्त्र
Product Highlightsसूर्य कायम पूर्वेलाच का उगवतो ?चंद्रसूर्यांना ग्रहण का लागतं ?धूमकेतू अचानक कसे येतात ?आकाशात चमचमणारे तारे आहेत किती ?आणि तारा… -
Mala Uttar Havaya : Padarthvidnyan – मला उत्तर हवंय! : पदार्थविज्ञान
Product Highlightsपिंडी ते ब्रह्मांडी!अतिसूक्ष्म अणुरेणू अन् त्यांच्या मेळातून बनलेलं सारं विश्व.अणूपासून अफाट, अमर्याद विश्वापर्यंतसा-याचा वेध घेतं – पदार्थविज्ञान !तर्कशुद्ध विचारांवर मांडलेले…