विज्ञान
-
Aakashashi Jadale Nate – आकाशाशी जडले नाते
Product Highlightsसूर्य का चकाकतो?तारे का लुकलुकतात?ग्रह आडवे तिडवे का फिरतात?ग्रहणे का लागतात?अनादीकाळापासून माणसाला कोडी घालत आहे हे अथांग आकाश. ती कोडी… -
Aapale Buddhiman Soyare – आपले बुद्धिमान सोयरे
Product Highlightsप्राण्यांना बुध्दिमत्ता असते का? ते विचार करू शकतात का?त्यांना मन असतं का? भावना असतात का?स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव असते का? आत्मभान… -
Anokha Umbaratha – अनोखा उंबरठा
Product Highlightsविज्ञानाच्या झपाट्याने होणा-या प्रगतीने दिपून गेलेली मानवजात,विसाव्या शतकाच्या विश्वरुप-दर्शनाने भयचकीत झाली.विसाव्या शतकाने दिली दोन भीषण महायुद्ध आणि एकाहून एकसंहारक अस्त्रांची… -
Anuvivek – अणुविवेक
Product Highlightsअण्वस्त्रं ही विनाशकारी, प्रलयंकारी आहेत हे आपणजाणतो. पण अण्वस्त्रांच्या चाचण्याही तितक्याचघातक आहेत हे आपल्याला ठाऊक नसतं. अणुवीजही स्वच्छ, स्वस्त आणि… -
Barala Daha Kami – बाराला दहा कमी…!
Product Highlightsसामान्य स्फोटकं, अण्वस्त्रं, रासायनिक आणि जीवशास्त्रीय अस्त्रं यांचेशोध लावून आणि उपयोग करून माणसानं पृथ्वीच्या या सुंदरक्रीडांगणाचं भयंकर रणांगण केलं आहे!… -
Bhavishyavedh – Sanganak / Internet / Yantramanav – भविष्यवेध – संगणक / इंटरनेट / यंत्रमानव
Product Highlightsही केवळ कपोलकल्पित कल्पना नाही.विलक्षण वेगाने वाढणा-या विज्ञानाचामाणसाच्या संपूर्ण जीवनावर अन् भवतालावरकाय परिणाम होईल, याचा वेध घेणारीरंजक तितकीच थक्क करणारीउत्कंठावर्धक… -
Bhavishyavedh – Shareervidnyan – भविष्यवेध – शरीरविज्ञान
Product Highlightsही केवळ कपोलकल्पित कल्पना नाही.विलक्षण वेगाने वाढणा-या विज्ञानाचामाणसाच्या संपूर्ण जीवनावर अन् भवतालावरकाय परिणाम होईल, याचा वेध घेणारीरंजक तितकीच थक्क करणारीउत्कंठावर्धक… -
Bhavishyavedh – Tantradnyan / Avkash / Yuddhashastra – भविष्यवेध – तंत्रज्ञान / अवकाश / युद्धशास्त्र
Product Highlightsही केवळ कपोलकल्पित कल्पना नाही.विलक्षण वेगाने वाढणा-या विज्ञानाचामाणसाच्या संपूर्ण जीवनावर अन् भवतालावरकाय परिणाम होईल, याचा वेध घेणारीरंजक तितकीच थक्क करणारीउत्कंठावर्धक… -
Brahmand – ब्रह्मांड
Product Highlightsविश्र्व ही एक भव्य कलाकृती आहे.ते एक अलौकिक पण अमानवी नाट्य आहे.अशा या नेत्रदीपक नाट्याचा सूत्रधार कोण बरं असेल?विश्र्व नावाच्या… -
Chala Jau Avkash – Safarila – चला जाऊ अवकाश – सफरीला
Product Highlightsबच्चेकंपनी, तयार?आपल्याला जायचंय एका अनोख्या सफरीला.आणि आपल्याबरोबर आहेत – जयंत आजोबा.हो, तेच –प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर. आपली सूर्यमाला, आकाशगंगा,ग्रह-तारे… -
Ganit Ani Vidnyan : Yugayuganchi Jugalbandi – गणित आणि विज्ञान : युगायुगांची जुगलबंदी
Product Highlightsसंगीतात जे नातं सूर आणि तालाचं,तेच नातं शास्त्रीय प्रगतीतगणित आणि विज्ञानाचं.सूरवाद्य आणि तालवाद्य यांच्या परस्परमेळातूनजसं मनाला मोहून टाकणारंकर्णमधुर संगीत जन्म… -
Gurutveeya Tarang – गुरुत्त्वीय तरंग
Product Highlightsबरोबर शंभर वर्षांपूर्वीआइन्स्टाइन नावाच्या महामानवानेएका वैज्ञानिक तथ्याचे अनुमान केलेआणि ते त्याचे सैद्धांतिक भाकीतअचूक वास्तव असल्याचा खात्रीशीर पुरावा शास्त्रज्ञांच्या हाती लागला.गुरुत्वाकर्षणाच्या…