भाषाविचार
-
Ashi Hi Engraji Part 5 – अशी ही इंग्रजी (भाग ५वा)
Product Highlightsइंग्रजी चांगल्या पध्दतीने लिहायला-बोलायलायेण्यासाठी मोठा शब्दसंग्रह अवगत हवा आणिअपेक्षित भाव समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचावा म्हणूनकोणता शब्द कोठे व कसा वापरावा, हेही… -
Ashi Hi Engraji Part 6 – अशी ही इंग्रजी (भाग ६वा)
Product Highlightsजगाची संपर्कभाषा किंवा ज्ञानविज्ञानाची माध्यमभाषाम्हणून इंग्रजीचे स्थानमाहात्म्य सर्वांनाच माहीत आहे.त्या भाषेतील शब्दसंपत्ती जवळ असेल, तर कोणत्याहीक्षेत्रात यशस्वी होण्याचा मार्ग सुकर… -
Bolu Kavatike – बोलु कवतिके
Product Highlightsजागतिकीकरणामुळे नि तंत्रजगतात अवतरणाऱ्या नित्यनव्या शोधांमुळे जगभरातील माणसं रोज अधिकाधिकजवळ येत आहेत. पण आवाजानंशरीरानं होणा-याजवळिकीला समान भाषेचा दुवा नसेल, तर… -
Chalata Bolata Manoos – चालता – बोलता माणूस
Product Highlightsमाणसाचे चार पायांचे नातलग मुक्याने सुखनैव जगत असतानामाणसालाच बोलण्याची गरज का आणि कधी भासू लागली?माणसाची अगदी सुरुवातीची भाषा कशी होती?… -
Vakayakosh Part 1 – वाक्यकोश – भाग १
Product Highlightsरोजच्या वापरात वारंवार भेटणारे अनेक शब्द.दैनंदिन संभाषणात हरघडी बोलावी लागणारी अनेक वाक्ये.अशा आवश्यक आणि उपयुक्त अकराशे नोंदी असलेला-विद्यार्थी, पालक आणि… -
Vakayakosh Part 2 – वाक्यकोश – भाग 2
Product Highlightsमराठी भाषेला अपरिचित असलेली phrasal verb ही संकल्पना इंग्रजी भाषेचे भूषणभूत वैशिष्टयआहे. एखाद्या क्रियापदासोबत एखादे शब्दयोगी अव्यय किंवा एखादे क्रियाविशेषण… -
Vakayakosh Part 3 – वाक्यकोश – भाग ३
Product Highlightsशब्दयोगी अव्यय’ म्हणजेच ‘Preposition’. वाक्यातल्या मागच्या-पुढच्या शब्दांना हीअव्यये जोडतात. पण तरीही ‘above’ किंवा ‘over’ कधी वापरायचं, ‘in’ आणि ‘into’मधला नेमका…