पर्यावरण
-
Badalu ya Jeevanshaili (Part-1) – बदलू या जीवनशैली (भाग-१)
Product Highlightsगेल्या तीन शतकांत आपलं वर्तनअधिकाधिक निसर्गविरोधी बनत गेलं आहे,नि त्यामुळेच समस्याही वाढत गेल्या आहेत.ह्या निसर्गविरोधी विर्तनाला कारणीभूत आहेविकासाची चुकीची संकल्पना,… -
Bhutan Aani Cuba – भूतान आणि क्यूबा
Product Highlightsजगातील सारी राष्ट्रं ‘आर्थिक वाढ म्हणजेच विकास’ हा भ्रम उराशी कवटाळून वेगानं पुढे धावताहेत; आणि त्यातून व्यक्ती ते पर्यावरण अशा… -
Dainandin Paryavaran – दैनंदिन पर्यावरण
Product Highlightsपर्यावरणाच्या समस्या दिवसेदिवस वाढतच चालल्या आहेत.माणसाचा अतिरेकी उपयोग हेच त्यामागचं कारण आहे.त्यामुळे ह्या समस्या सुटायच्या, तरआपलं वागणं आपणबदलायलाच हवं.पण म्हणजे… -
Gatha Paryavarnachi – गाथा पर्यावरणाची
Product Highlightsपर्यावरण म्हणजे नेमकं काय?त्याचं तुमच्याशी काय नातं?हवा – पाणी, नद्या – नाले, समुद्र – डोंगरगवत – वनस्पती, प्राणी – पक्षी,… -
Harit Sadhak – हरित साधक
Product Highlightsव्यक्तिगत आरोग्य आणि पर्यावरण ह्यांच्याअसंख्य समस्यांचा सामना करावा लागतअसूनही बहुसंख्य जण विकासाच्या मुख्यप्रवाहाबरोबरच वाहत राहतात.पण हा मुख्य प्रवाह हिमतीनं नाकारूनत्यातून… -
Hasare Paryavaran – हसरे पर्यावरण
Product Highlightsपर्यावरणाच्या वैशिष्ट्यांची विंâवा समस्यांची केवळमाहिती देऊन हे पुस्तक थांबत नाही; तर पर्यावरणाचीजी एक दृष्टी मुलांच्या मनात विकसित व्हावयास पाहिजेती निर्माण… -
Manus Aani Zaad – माणूस आणि झाड
Product Highlightsवनस्पती म्हणजे काय, वनस्पतीचं काम कसं चालतंते या पुस्तकात सांगितलं आहे.वनस्पतिशास्त्र शिकवणारी पाठयपुस्तकं असतात.पाठयपुस्तकात वनस्पतीचे विविध भाग, वनस्पतीचीवाढ, वनस्पतीमधल्या विविध… -
Mi Dabholkar Boltoy – मी दाभोलकर बोलतोय
Product Highlightsश्रीपाद अच्युत दाभोलकरम्हणजे वृक्षवल्लींशी, फळाफुलांशी, शेतीभातीशीथेट संवाद साधणारा प्रतिभावान कृषितज्ज्ञ.दाभोलकर फक्त निसर्गाशीच बोलायचे, असं नाही; तर खेड्यापाड्यातील, वाड्यावस्तीत राहणाऱ्या निरक्षर… -
Nisargayan – निसर्गायण
Product Highlightsपर्यावरणाची समस्या ही आज पर्यावरणाइतकीच सर्वव्यापीझाली आहे. निसर्गाशी ‘लढा’ देऊन त्याच्यावर ‘विजय’मिळवण्याच्या प्रयत्नात आपण त्याची खूपच हानी केलीआहे. निसर्गाचं चक्र… -
Pani Te Pani – पाणी ते पाणी
Product Highlightsअतिसूक्ष्म रेणूपासूनपृथ्वीच्या पाठीवर पसरलेल्या महासागरापर्यंतएकपेशीय अमीबापासूनबुद्धिमान मनुष्यप्राण्यापर्यंतसर्वत्र संचार करणारं पाणी.या पाण्याची सांगोपांग ओळख म्हणजे हे पुस्तक.कारण हा प्रवास आहेपाण्याचे अनोखे… -
Samayak Vikas – सम्यक विकास
Product Highlightsविकास’ ही संकल्पना सध्या केवळ ‘भौतिकवाढी’त अडकूनबसली आहे _ संकुचित झाली आहे. दरडोई उपभोग वादरडोई जी.एन्.पी. वाढवणं ह्या झापडबंद रीतीनं… -
Sayberiyatil Shodh – सायबेरियातील शोध
Product Highlightsनिसर्गातील कोणत्याही जातीला वाचविण्याचाखात्रीलायक मार्ग माणसाला सापडणं हीजागतिक महत्वाची गोष्ट् आहे.कारण निसर्गातले जीव माणूसनेहमीच नष्ट करीत असतो. एखादा नवीन जीव…