चरित्रे । आत्मचरित्रे । व्यक्तिचित्रे
-
Aakrosh – आक्रोश
Product Highlightsबेरडांनी चोरी करावीप्रतिष्ठितांची चाकरी करावी.पोलिसांच्या लाथा खाव्यात.हेच त्यांचे जीवन –लाचार दरिद्री!देवीला सोडलं म्हणूनया देवदासी-वेश्या.पण त्यांच्यामुळेच समाजातील अनेकींचे पतिव्रतापणशावूत राहते.उपेक्षित बेरड… -
Aani Vasant Punha Baharala – आणि वसंत पुन्हा बहरला
Product Highlightsगुणगुणणारे छोटे छोटे कीटक असोत वा रंगबिरंगी पक्ष्यांचे थवे, समुद्राचे गहिरे तरंग असोत वा आकाशाची मुग्ध निळाई, निसर्गाच्या सा-याच रूपांवर… -
Aapule Aapan – आपुले आपण
Product Highlightsसमलैंगिकता ही माझी अगदी व्यक्तिगत,वयाच्या बाराव्या-तेराव्या वर्षापासूनप्रत्येक क्षणी अनुभवलेली जाणीव.तिला समाजमान्यता नसल्याने,तिची सतत `विचित्र’ म्हणून हेटाळणी होत असल्यानेती अनुभवताना अनेक… -
Aase Hote William Carry – असे होते विल्यम कॅरी
Product Highlightsते फक्त धर्मप्रसारासाठी आलेले मिशनरी नव्हते. अन् रूढार्थानं त्यांचा धर्मही चर्चच्या चार भिंतीत बंदिस्त नव्हता. म्हणूनच भारतात आल्यावर ते भारताचे… -
ACN Nambiyar – एसीएन नंबियार
Product Highlightsएसीएन नंबियार…भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातले हे एक महत्त्वाचे,पण फारसे कुणाला माहीत नसणारे व्यक्तिमत्त्व!‘इंडियन इंडिपेंडन्स लीग’ची युरोपातीलतटबंदीसांभाळण्याची जबाबदारी सुभाषबाबूंनी ज्यांच्यावर सोपवली, तेएसीएन… -
Aiwaj – ऐवज
Product Highlightsब्रेकिंग न्यूज’च्या वेडयापिश्या घाईपूर्वीचेमराठी पत्रकारितेचे संथ पण विश्वासार्ह जग.या जगात अठ्ठेचाळीस उन्हाळे-पावसाळे पाहिलेल्या,वादळवारे साहसाने अंगावर घेतलेल्या, यशाचे मान-सन्मान आणिअपयशाचे तडाखे… -
Antonee Goudee ani Santiyago Kalatravha – अंतोनी गौडी आणि सँटियागो कॅलट्राव्हा
Product Highlightsजलपरीच्या राज्यातच शोभावं, असं प्रवेशद्वार! चर्चमधील वास्तुरचनेतून फुललेलं वसंतवैभव! प्रकाशाची फुले उधळणारे रस्त्यावरचे कलात्मक दिवे अनेक रंगांतून नटणाऱ्या निसर्गाला वास्तुशिल्पात… -
Arpanpatrikantoon G.A. Darshan – अर्पणपत्रिकांतून जी.ए. दर्शन
Product Highlightsजी. ए. कुलकर्णी म्हणजे एक अरभाट साहित्यिक! अवघ्या सत्त्याण्णव कथांमधून जीवनाचा भला मोठा पैस कवेत घेणारे कथाकार. जितके प्रतिभेच्या तेजाने… -
Baba Amte – बाबा आमटे
Product Highlightsनिघालोय मी सूर्य पकडायला पर्यावरण सावैभौमत्वाच्या वाटेवरला मी योगी? छे! मी तर वियोगी! मिळाले नाही मला मागितले ते सर्व पण… -
Bhagirathe Varas – भगीरथाचे वारस
Product Highlightsपाण्याच्या थेंबाशी इमान असणारा हा माणूस पाण्याच्या थेंबासारखा नितळ होता… विलासराव जे म्हणत, ते आज नाही, तरी नजीकच्या भविष्यात तुम्हांला… -
Bhimsen – भीमसेन
Product Highlightsएक सच्चा, सत्वशील सूर भीमसेन भारतीय जनसंस्कृतीच्या महासागरात विरघळून गेलेला एक सुरेल प्रवाह. त्यांची गायकी जेवढी अदभुत तितकीच त्यांची जीवनकथाही…