कादंबरी
-
… Ke Har Khwahish Pe – … के हर ख्वाहिश पे
Product Highlights‘…कारण आकर्षक वाटणारं जगातलं एक अदभुत सत्य आम्हाला सापडलं होतं. ते हातातून निसटू नये म्हणून आम्ही एकमेकांना सावध करत होतो…मानवी… -
Alpasankhya – अल्पसंख्य
Product Highlights‘अल्पसंख्य’ या नावामुळे मनात उभ्या राहणा-या ‘त्याच न् त्याच’ प्रश्नांना पूर्ण छेद देणारी… बँक उद्योगाच्या पाश्र्वभूमीवर ‘अल्पसंख्य’ आणि ‘बहुसंख्य’ या… -
Asa Balgandharv – असा बालगंधर्व
Product Highlightsलोकमान्य टिळकांच्या कानी त्याचा स्वर पडला आणि ‘नारायण राजहंस’चा ‘बालगंधर्व’ झाला.त्याच्या गात्या गळयानं महाराष्ट्रातल्या दोन-तीन पिढयांना रिझवलं, खुलवलं, फुलवलं. संगीत… -
At Any Cost – अॅट एनी कॉस्ट
Product Highlightsछोटा पडदा भारतात येऊन सुमारे पन्नास वर्षं लोटली. बघता बघता त्याची व्याप्ती किती मोठी झाली! त्यावरून शेकडो मालिका वाहू लागल्या.… -
Bhinna – भिन्न
Product Highlightsमाणसं अगदी सहजतेनं काही माणसांना वेगळं टाकतात. जात-धर्म-रंग भेद… आर्थिक भेद, स्त्री-पुरुष भेद, निरोगी-विशिष्ट रोगांनी पीडित असणा-यांतले भेद… किती तर्हांसनी… -
Bra (Lok Aavruti) – ब्र (लोकआवृत्ती)
Product Highlightsब्र’ उच्चारणं सोपं नसतंच कधीही. ‘ब्र’ म्हणजे अवाक्षर. ‘गप्प बस… नाहीतर…’ या धमकीला न भिता धाडसानं उच्चारलेला शब्द म्हणजे ब्र!… -
Brainwaives – ब्रेनवेव्ह्ज
Product Highlightsएक प्रतिभावान शास्त्रज्ञ. त्याने पाहिले एक स्वप्न- सर्व विश्वाच्या कल्याणाचे, मानवजातीच्या मंगलाचे. जगातील दुरिताच्या नाशाचे. या स्वप्नपूर्तीसाठी त्याने विज्ञानाची मदत… -
Chakravyooh – चक्रव्यूह
Product Highlightsस्वतःच्या मूळ खेडेगावातच दवाखाना थाटणारा तरुण डॉक्टर. आपल्या ज्ञानाच्या मर्यादा जाणणारा.अडचणींवर मात करून बस्तान बसवतो.स्वतःचं गाव त्याला वेगवेगळ्या रंगाढंगात सामोरं… -
Chandramukhi – चंद्रमुखी
Product Highlightsतो ध्येयधुरंधर राजकारणी,ती तमाशातली शुक्राची चांदणी. लाल दिवा आणि घुंगरांच्या गुंतवळीची ही रशीली कहाणी -
Danshakal – दंशकाल
Product Highlightsविहिरीत अंधार आहे. डोकावून पाहिलं तर भोवळ वगैरे येईल इतपत अंधार. अंधारात काहीही असू शकतं; काहीहीम्हणजे काहीही. पण ते काहीही… -
Doulatbanki Aani Tyachya Khajina – दौलतबंकी आणि त्याचा खजिना
Product Highlightsविराज अन् त्याचे खट्याळ सवंगडी – या साऱ्यांना भेटतो दौलतबंकी. हा आहे शिवाजीराजांच्या काळाशी एकरूप झालेला अवलिया. विराजला अन् त्याच्या… -
Drohaparvan – द्रोहपर्व
Product Highlights१७७३ ते १७७९ हा काळ! राजगादीसाठी नारायणराव पेशव्यांचा खून, मराठा साम्राज्यावर कबजा मिळवण्यासाठी इंग्रजांचं पुण्यावर आक्रमण. या लढाईत इंग्रज जिंकते,… -
Gavakala – गावकळा
Product Highlightsही कथा सांगते, आपल्या ग्रामीण समाजाची व्यथा! गावपातळीवरचा एक साधासुधा कार्यकर्ता़ आपलं गाव हागंदारीमुक्त करून, गावाला शासकीय सन्मान मिळवून द्यावा… -
Inshaallah – इन्शाअल्लाह
Product Highlightsदारिद्र्यात पिचत असलेली मुस्लीम वस्ती. पैशाचा अभाव, शिक्षणाचा अभाव! अज्ञान, अस्वच्छता, व्यसनाधीनता यांनी ग्रस्त जीवन. एके दिवशी ती वस्ती ढवळून… -
Ishwar Dot Com – ईश्र्वर डॉट कॉम
Product Highlightsही आहे एक धमाल कहाणी. ती घडते देवनगरीत म्हणजे तुमच्या आमच्या सभोवती. आपण डोळे उघडून बघायला मात्र हवं. देव, धर्म,… -
Jagna Kalata Tevha – जगणं कळतं तेव्हा
Product Highlights‘‘आपण वाड्यात भातुकलीचा खेळ खेळायचो बघ, आठवतंय? ती चिखलाची भांडी, मातीच्या बाहुल्या, मातीचाच स्वयंपाक अन् मातीचंच जेवण… माणसं मोठी झाली… -
Kharichya Vata – खारीच्या वाटा
Product Highlightsएक निसर्गरम्य खेडं. तिथं वाढणारा एक किशोरवयीन मुलगा. त्यानं पाळलेली खार. समृद्ध निसर्ग, पीकपाणी, रानमेवा, जनावरं, करामती मित्र यांत रमलेला,… -
Lust for Lalbaug – लस्ट फॉर लालबाग
Product Highlightsपरेल-लालबागच्या गगनचुंबी टॉवरबनाखाली गाडलेल्या लाखो श्रमिकांचे हुंदके अन् उसासे… संपाच्या सुलतानीनं गिरणगावाला प्रथम चिरडलं, पाठोपाठ जागतिकीकरणाचा भूलभुलैय्या दाखवून गिरणबाबूंची हाडं… -
Mahanayak (Sampadit Aavruti) – महानायक (संपादित आवृत्ती)
Product Highlightsअडतीस कोटी देशबांधवांची गुलामीतून मुक्तता; याच एका प्राणप्रिय ध्येयासाठी एका कडव्या, लढवय्या देशभक्ताने अर्ध्या जगात मारलेली गरुडभरारी! जीवनभरचा धगधगता संघर्ष,… -
ManasKanya – मानसकन्या
Product Highlightsकादंबरीकाराची कसोटी कथानकरचनेपेक्षा पात्रचित्रणामध्ये जास्त लागते. राईलकरांसारखा नवा कादंबरीकारसुध्दा या कसोटीत यशस्वी होताना दिसतो. राईलकरांनी चित्रित केलेली पात्रं सरळ असली,… -
Masaj – मसाज
Product Highlightsकोणतेही आयुष्य फक्त दुर्दैवी किंवा सुदैवी नसते.बघणा-यांना ते तसे दिसते. मसाज मधला मी ही या स्थूल वर्गवारीत बसवलेला नाही. त्याच्या… -
Mukhavata (Lok) – मुखवटा (लोकआवृत्ती)
Product Highlightsरक्ताच्या नात्याचा संबंध देखील उरला नाही, अशा घराच्या रगाड्याला जुंपलेली ती आहे सत्तर वर्षांची निपुत्रिक बालविधवा. तिला कादंबरीची नायिका तरी… -
Mularambha – मुळारंभ
Product Highlightsकॉलेजचं पहिलं वर्ष नव्याची उत्कंठा, रॅगिंगची भीती. टेस्ट, प्रॅक्टिकल, परीक्षा अन् मस्ती, गॅदरिंग, ट्रिप, दंगा, प्रेमसुध्दा! ही कहाणी फक्त ओमची… -
Narayanrao Ani Godavari – नारायणराव आणि गोदावरी
Product Highlights१८८४ साली प्रकाशित झालेली ही आहे मराठीतील पहिली स्वतंत्र सामाजिक कादंबरी. समकालीन वास्तवाचे वर्णन करणारी काल्पनिक कथा. तत्कालीन समाजातील सर्वसाधारण… -
Naticharami – नातिचरामि
Product Highlightsअनेकदा गुंतागुंतीची परिस्थिती समोर ठाकते माणसाच्या आयुष्यात. ही गुंतागुंत मांडणं हे लेखक म्हणून मी माझं प्रथम कर्तव्य मानलं आहे. या… -
Pangira – पांगिरा
Product Highlightsउद्ध्वस्त खेडी, वैराण राने पाण्याचा गैरवापर, दुष्काळाचे शापित गाणे टपो-या कणसांसारखी मातीतली माणसे आधुनिकीकरण, सहकार अन् ‘लोकशाय’चा फेरा गावच्या काळया… -
Panipat – पानिपत
Product Highlightsमहाराष्ट्राच्या पुढ्यात विधात्याने असे शिवधनुष्य कधीच टाकले नसेल. परक्या घुसखोराला हिंदुस्थानबाहेर हाकलून देण्यासाठी मराठी मनगटानेही या शिवधनुष्याला जिद्दीने, इरेसरीने हात… -
Parishistha – परिशिष्ट
Product Highlightsटिळक, आगरकर, गांधी-नेहरू जन्मालाच यावे लागतात, कॉम्रेड कनू! परिस्थितीची एक गरज म्हणून काळच असे महापुरुष वेळोवेळी जन्माला घालत असतो. आणि… -
Pidheejat – पिढीजात
Product Highlightsएकाएकी नवनाथच्या डोळ्यांतून पाणी आलेलं. किती साधं असतं या लोकांचं जगणं. किती साधी आणि सोपी मागणी. मरणाची भीती नाही. जन्माला… -
Raktagulab – रक्तगुलाब
Product Highlightsफुलाफळांनी बहरलेलं रम्य काश्मीर. पण तेथे धार्मिक, आर्थिक, शासकीय, राजकीय गुंतागुंतीचं जाळं. या पार्श्वभूमीवर चित्रित झालेली ही काश्मिरी पंडितांच्या कुटुंबाची… -
Samagra Jayant Naralikar – समग्र जयंत नारळीकर
Product Highlightsआंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या प्रतिभाविलासातून फुललेल्या पाच विज्ञान कादंबर्या ! विज्ञानाच्या वस्तुनिष्ठ भक्कम पायावर उभ्या असलेल्या –… -
Shodh – शोध
Product Highlightsश्र्वास रोखून धरायला लावणारं रहस्य… उत्कंठेचं टोक गाठायला लावणारा वेगवान घटनाक्रम… बुध्दिमत्ता कूटनीती आणि धाडस यांच्या जोरावर बहात्तर तास चाललेला… -
Singal Mingal – सिंगल मिंगल
Product Highlightsकैवल्य बाइकच्या आरशात पाहत असताना डबलडेकर बसमधली मुलगी त्याला हलकेच हात दाखवते अरे, कोण ही? सुरू होतो एक फ्लॅशबॅक —… -
Tandav – तांडव
Product Highlightsहिरव्यागार निसर्गाच्या कुशीत अघनाशिनी नदीच्या तीरावर वसलेलं आदोळशी गाव. पूर्वापारच्या रूढी-परंपरा जपणारे देवभोळे लोक अन् जातींच्या जाळयात, धर्माच्या चौकटीत बांधलेलं… -
Thhaki Aani Maryadit Purushottam – ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम
Product Highlightsठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम आयुष्यभर केवळ आईची भूमिका निभावली तरीही आई फक्त आई नसते! आईच्या ठोकळेबाज भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीच्या आत्मचरित्राचं… -
Wishwasta – विश्वस्त
Product Highlightsपुण्याच्या कॉफीशॉपमध्ये जमणारा, ऐतिहासिक रहस्यांचा मागोवा घेणारा ‘जेएफके’ नावाचा कलंदर ग्रुप. एका गडावरच्या भटकंतीत त्यांच्या हाती लागली एक अकल्पित खूण.…