इतिहास
-
Adharmyudha – अधर्मयुध्द
Product Highlightsआज सारं जग त्यांना धर्मांध माथेफिरू म्हणून ओळखतं. अनेकदा त्यांचा धिक्कार केला जातो, तर कित्येकदा त्यांना चिरडण्यासाठी मोठमोठया लष्करी मोहिमा… -
Aryachya Shodhat – आर्यांच्या शोधात
Product Highlightsआर्यांचा प्रश्न हा मानवी इतिहासातील सर्वांत जटिल समस्या आहे. ते कोण होते, कोठून आले आणि त्यांचा काळ याबद्दल विद्वानांत प्रचंड… -
Ashi Hoti Shivashai – अशी होती शिवशाही
Product Highlights‘अशी होती शिवशाही ’ हा रूढार्थाने शिवशाहीचा इतिहास नाही. ‘म-हास्ट राज्या’चे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू त्यांच्याच… -
Bakhar Sansthananchi – बखर संस्थानाची
Product Highlightsस्वातंत्र्यपूर्व काळच्या हिंदुस्थानातील संस्थाने आणि संस्थानिक म्हणजे ब्रिटीशराजच्या इतिहासातील बहुरंगी पाने. कुणाचा इंग्रजांना टोकाचा विरोध, तर कुणी इंग्रजांचे पराकोटीचे लांगूलचालन… -
Bharatachi Kulakatha – भारताची कुळकथा
Product Highlightsभारताचा इतिहास सुरू कधी होतो? महाभारत म्हणजे खरेच ‘जय’ नावाचा इतिहास आहे? इतिहासाचा प्रवास मांडायचा कोणत्या आधारावर? साम्राज्यांच्या उभारणीच्या अन्… -
Company Sarkar – कंपनी सरकार (ईस्ट इंडिया कंपनी)
Product Highlights‘कंपनी सरकार’ म्हणजे इंग्लंडमधील ईस्ट इंडिया कंपनीच्या महाराष्ट्रातील प्रवेशाचा, राजकीय सत्ता काबीज करण्याचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला हादरे देण्याच्या कारवायांचा इतिहास… -
Domel Te Kargil – डोमेल ते कारगिल
Product Highlights१९४७ साली भारतात जसे स्वातंत्र्याचे वरदान लाभले, तसाच विभाजनाचा शापही मिळाला. त्या शापाची बोच कमी होती म्हणून की काय, नवोदित… -
Dragaon Jaga Jahalayvar.. – ड्रॅगन जागा झाल्यावर (लोकआवृत्ती)
Product Highlightsसा-या जगाची झोप उडवणा-या भावी महासत्तेची उण्यापु-या अOeर्ध शतकाची चित्तथरारक कथा स्वाभिमानाने सजलेली, रक्ताने माखलेली! -
Ek Poladi Udyamagatha – टाटायन : एक पोलादी उद्यमगाथा
Product Highlightsटाटा, भारतीयांसाठी ही केवळ दोन अक्षरं नाहीत. त्यांच्यासाठी ते आहे लक्ष्मीचं दुसरं नाव. सचोटीच्या, विश्वासाच्या भक्कम पायावर उभी राहिलेली, सव्वाशे… -
Gandhihatya Aani Savarkaranchee Badnamee – गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी
Product Highlights‘‘स्वातंत्र्यवीरांची मृत्यूनंतरही विटंबना केलीच पाहिजे का?’’ – नरहर कुरुंदकर • सावरकरांना न्यायालयाने गांधीहत्येच्या आरोपातून पूर्णपणे निर्दोष ठरविले असताही गेल्या पंधरा… -
Kalam 370 : Aagraha Ani Duragraha – कलाम ३७० :आग्रह आणि दुराग्रह
Product Highlightsकलम ३७० रद्द करण्याच्या ऐतिहासिक व अकल्पित निर्णयामुळे उठलेले वादळ अजूनही घोंघावत आहे आणि त्यात अनेक बाबी दृष्टीआड होत आहेत… -
Katha Eka Sharyatichi – कथा एका शर्यतीची
Product Highlightsसुमारे सात दशकांपूर्वी आशिया खंडातल्या दोन देशांमध्ये एक शर्यत सुरू झाली. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारत स्वतंत्र झाला आणि चीनमधील यादवी युद्धात…