YASMEEN PREMJI
-
DAYS OF GOLD & SEPIA – डेज ऑफ गोल्ड ॲन्ड सीपिया
Product Highlightsहातात पुटकी कवडीही नसलेला अनाथ मुलगा, कच्छमधल्या वाळवंटातल्या अत्यंत गरीब परिस्थितीतून धडपडत वर येत येत संपत्ती व कीर्ती मिळवून मुंबईचा…
यास्मिन प्रेमजी यांचा जन्म आणि लहानपण मुंबईमध्ये गेले. सेंट झेवियर्स कॉलेजमधून पदवीधर झाल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील स्मिथ कॉलेजमधून पदव्युत्तर पदवी संपादित केली. लेखनाची त्यांना नेहमीच आवड होती आणि त्यांची पहिली कथा त्या सतरा वर्षांच्या असताना प्रकाशित झाली होती. भारतातील डिझाइन मॅगेझिन इनसाइड आउटसाइड च्या सहाय्यक संपादक म्हणून त्यांनी बरीच वर्षे काम केले. नंतर त्या त्यांचे पती अझीम प्रेमजी यांच्याबरोबर बंगळुरू या भारताच्या आयटी राजधानी त स्थायिक झाल्या.