YASHODHARA KATKAR
Birth Date : 23/04/1954
यशोधरा काटकर यांनी मुंबई विद्यापीठातून एम. ए. पूर्ण केल्यानंतर पर्यटन व्यवस्थापन विषयाची पदव्युत्तर पदविका संपादन केली. त्या व्यवसायाभिमुख शिक्षण-प्रशिक्षण क्षेत्रात प्रवास-पर्यटन विषयाच्या अध्यापिका म्हणून मुंबईतील अग्रणी शिक्षणसंस्थांमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी लिहिलेल्या साहित्यसंपदेत बंजाऱ्याचे घर , अपूर्व-अलौकिक , एकमेव , प्रवास-पर्यटनाचे नवे पैलू , थर्ड पर्सन , स्वयंशिक्षित , स्वयंप्रकाशित , स्वयम् शिक्षण प्रयोग , मूलमंत्र करिअरचा (शालेय विद्याथ्र्यांसाठी करिअर मार्गदर्शन) या साहित्यकृतींचा समावेश आहे. त्यांना रणजित देसाई पुरस्कार , सर्वोत्कृष्ट कथाकार पुरस्कार , भैरूरतन दमाणी पुरस्कार हे पुरस्कार मिळाले आहेत. त्या मेहता पब्लिशिंग हाऊस च्या परिवारातील मान्यवर लेखिका आहेत.
-
BANJARYACHE GHAR – बंजार्ऱ्याचे घर
Product Highlightsघर हे मानवस्पर्शी अवकाशाचे एक रेखीव रूप. माणसाने पृथ्वीवर घर बांधले व तो घरात राहू लागला. तेव्हापासून हे राहते घर… -
THIRD PERSON – थर्ड पर्सन
Product Highlightsयशोधराची कथा रूढ असलेल्या कालक्रमनिष्ठ पद्धतीने अवतरत नाही. ती अवतरते आत्माविष्काराच्या आत्ममग्न टवटवीत शैलीत. तिचा हा आविष्कार त्या त्या वेळी…