VISHWAS PATIL
-
BANDA RUPAYA – बंदा रुपाया
Product Highlightsमराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाने भारलेली राने...चित्रपटांचे गूढ-गहिरे चांदणे...साहित्याची कोरीव लेणी...मराठी नाटक आणि तमाशाच्या लोभसवाण्या खाणी...संगीताच्या रसिल्या मैफली...या पंचरंगी मुशाफिरीतून एका कादंबरीकाराने… -
GABHULALELYA CHANDRABANAT – गाभुळलेल्या चंद्रबनात
Product Highlightsबाकेराव आणि गगनरावचा नामवंत फड...बाकेराव एक गुणी तमाशा कलावंत...त्याच्या जीवनात चाळिसाव्या वर्षी रंगकली नावाची सोळा-सतरा वर्षाची कलावती येते...दोघं एकमेकांच्या कलेवर… -
KRANTISURYA – क्रांतिसूर्य
Product Highlights१९४२च्या धगधगत्या कालखंडात साताNयाच्या भूमीमध्ये "प्रतिसराकार" (पत्रीसरकार) स्थापन करून ब्रिटिशांची झोप उडवणा-या क्रांतिसिंह नाना पाटलांची ही समरगाथा.क्रांतिसिंह – एक फर्डा… -
NAGKESHAR – नागकेशर
Product Highlightsप्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांची ‘नागकेशर’ ही डोंगरे-देशमुख या एकाच कुटुंबातील सहकारमहर्षी बापूराव आणि बबननाना या दोन भावांमधील सत्तासंघर्षाची कहाणी… -
NOT GONE WITH THE WIND – नॉट गॉन विथ द विंड
Product Highlightsवाऱ्यासोबत न वाहून गेलेली आणि वाऱ्यावर स्वार झालेली जगातील अव्वल चित्रशिल्पे आणि शब्दशिल्पे!हॉलीवूड-बॉलीवूडच्या अंतर्बाह्य दृष्टीक्षेपासह इटालियन, फ्रेंच , ब्रिटिश अशा… -
SAMBHAJI – संभाजी
Product Highlightsऔरंगजेबाच्या पाच लाख फौजेशी सलग आठ वर्षे कडवी झुंज देणारा मराठ्यांचा दुसरा छत्रपती, ज्याने वयाच्या बत्तीसाव्या वर्षी कराल काळाच्या वेदीवर…