VIJAY NAIK
-
TRIKON – त्रिकोण
Product Highlightsया कादंबरीचा विषय पत्रकारितेभोवती फिरणारा आहे. पत्रकारिता व राजकारण यांचं एक बेमालूम रसायन असतं. त्यामध्ये चढाओढ, कुरघोडी, काटछाट, रस्सीखेच, डावपेच…
सकाळ माध्यम समूहाचे दिल्लीस्थित सल्लागार संपादक भारतीय परराष्ट्र व्यवहार पत्रकार संघटनेचे निमंत्रक. राष्ट्रकुल पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष. एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाची व्यवस्थापन समिती, आफ्रिका-भारत संपादक मंच, भारत आंतरराष्ट्रीय केंद्र आणि भारतीय निवास केंद्राचे सदस्य. १९६७ पासून दिल्लीमध्ये निवास. लोकसभा व राज्यसभा प्रेस गॅलरी समितीचे माजी अध्यक्ष. प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचे माजी सदस्य. १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्ध तसेच श्रीलंका आणि कारगिल युद्ध मोहिमेचे वृत्तांकन. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारण आणि राजनीतीची विशेष आवड. पुस्तके : १) मंडेलांच्या देशात (मराठी व इंग्रजी आवृत्ती) २) रणजित देसाई पुरस्कार विजेती व मेहता पब्लिशिंग हाऊस प्रकाशित कादंबरी – त्रिकोण ३) राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी (यूपीएससी व एमपीएससीच्या विद्याथ्र्यांसाठी) ४) साउथ ब्लॉक, नवी दिल्ली : शिष्टाईचे अंतरंग (डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार)