TUHIN SINHA
-
THAT THING CALLED LOVE – दॅट थिंग कॉल्ड लव्ह
Product Highlightsपावसाच्या पाश्र्वभूमीवर, मुंबईसारख्या मायानगरीत उलगडलेल्या प्रेमकहाण्या. आपली आदर्श पत्नी, सखी एका विवाहितेमध्ये शोधणारा उमदा, तरुण, जाहिरात व्यवस्थापक. पत्नीला पूर्वाश्रमीच्या प्रियकराला…