TAN TWAN ENG
-
THE GIFT OF RAIN – द गिफ्ट ऑफ रेन
Product Highlightsपेनांग १९३९. सोळा वर्षांचा फिलिप हटन हा एकलकोंडा तरुण. अर्धा इंग्रज, अर्धा चिनी; पण स्वत:ला दोन्ही न समजणारा. हयातो एंडो…
Birth Date : 01/01/1972
तान त्वान एंग यांचा जन्म पेनांग शहरात १९७२ साली झाला. मलेशियाच्या अनेक शहरांत त्यांचे बालपण गेले. लंडन युनिव्हर्सिटीमधून कायद्याची पदवी घेतल्यावर क्वालालंपूरच्या प्रख्यात वकीली फर्ममध्ये अॅडव्होकेट आणि सॉलिसिटर म्हणून काम केले. त्यांना आयकिडो या जपानी मार्शलच्या प्रकारात प्रथम रँकिंग मिळाले होते. सांस्कृतिक वारसा असणाऱ्या इमारतींच्या पुनरुत्थानाचे ते समर्थक होते. सध्या ते दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे वास्तव्यास आहेत. आणि त्यांच्या दुसऱ्या पुस्तकाच्या लिखाणात व्यग्र आहेत. त्या निमित्ताने दक्षिण आफ्रिकेमधल्या निरनिराळ्या भागात त्यांची भ्रमंतीही सुरू असते.