SUZY WELCH
-
10-10-10 १०-१०-१०
Product Highlightsतुमच्या कोणत्याही निवडीला - कोणत्याही निर्णयाला - १०-१०-१०मुळे फायदाच होईल. आपल्या सर्वांनाच स्वत:चे आयुष्य स्वत: घडवण्याची इच्छा असते, पण आजच्या…
सुझी वेल्श ही नावाजलेली पत्रकार, लेखिका आणि वक्ती आहे. त्या O (THE OPRAH MAGAZINE) ची काम-आयुष्य-समतोल ची स्तंभलेखिका आहेत; तसंच O S BIG BASH OF HAPPINESS मध्येही त्यांच योगदान आहे. त्या BABSON COLLEGE S CENTRE FOR WOMEN S LEADERSHIP ची निवासी अधिकारी म्हणूनही काम पाहतात. चार किशोरवयीन मुलांची आई असलेली सुझी, हार्वर्ड बिझिनेस रिव्ह्यूची भूतपूर्व संपादक आहेत. त्यांच्या पतीबरोबर, जॅक वेल्शबरोबर तिने पहिल्या क्रमांकाचे बेस्टसेलर ठरलेल्या विनिंग चे सहलेखन केले आहे. वेल्श वे हे त्यांचं सदर बिझिनेस वीकच्या राष्ट्रीय आवृत्तीत प्रसिद्ध होते आणि न्यूयॉर्क टाइम्स सिंडिकेटतर्फे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध होते.