RADHIKA TIPARE
-
VERUL LENYATEEL SHILPAVAIBHAV – वेरूळ लेण्यातील शिल्पवैभव
Product Highlightsवेरूळ लेण्यांतील शिल्पवैभव’ हे पुस्तक लेखिका राधिका टिपरे यांनी इतिहास आणि पुराणे यांचा सूक्ष्म अभ्यास करून लिहिले आहे. शिल्पांच्या मुद्रेवरील…
Birth Date : 10/02/1954
राधिका टिपरे यांनी मराठवाडा विद्यापीठातून वृत्तपत्रविद्या या विषयातील पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. वृत्तपत्रांतून त्यांचे लेखन सातत्याने सुरू असते. पर्यटनाशी संबंधित लेखन करायला त्यांना आवडते. सन २०००मध्ये शिल्पकलेवर संशोधन करण्यासाठी भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागातर्फे त्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती. त्यावर आधारित प्रबंध त्यांनी लिहिला. त्यावरच वेरूळ लेण्यांतील शिल्पवैभव हे पुस्तक आधारले आहे. आतापर्यंत त्यांची सहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत.