PAUL ALLEN
-
IDEA MAN – आयडिया मॅन
Product Highlightsपॉल अॅलन...मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सहसंस्थापक...विद्यार्थी दशेपासूनच संगणकाची जबरदस्त ओढ...त्या ध्यासातूनच बिल गेट्सबरोबर मायक्रोसॉफ्टची केलेली स्थापना...मायक्रोसॉफ्टचे चढ-उतार...बिलबरोबरचे व्यावसायिक आणि वैयक्तिक पातळीवरचे संबंध...मायक्रोसॉफ्टमधून…