NITIN MADHAV BAPAT
Birth Date : 06/09/1971
शिक्षण :- डिप्लोमा इन रेडिओ इलेक्ट्रॉनिक्स, डिप्लोमा इन कॉम्प्युटर अॅप्लिकेशन, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मल्टीमेडीया हा कोर्स सध्या सुरू आहे. नोकरी :- अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ, रत्नागिरी येथे लिपिक म्हणून व याच मंडळाच्या ल.वि. केळकर विद्यार्थी वसतिगृहामध्ये व्यवस्थापक म्हणून जून २००० पासून कार्यरत. अवगत कला :- तबला, पेटी, गाणं सामाजिक कार्य :- संस्कार भारती या संस्थेच्या रत्नागिरी समितीचे सचिव म्हणून गेली ४ वर्षे कार्यभार, जनसेवा ग्रंथालय, रत्नागिरी यांच्या रौप्य महोत्सवी समिती व स्वागत समितीचे सभासद. चित्पावन कट्टा, रत्नागिरी या संस्थेचे सभासद. प्रसिध्द झालेले साहित्य :- नियतीचा खेळ, तो राजहंस एक, भूक, सावित्री या कथा दै. सकाळ, दै. तरुण भारत, शब्दांकूर हस्तलिखित यामध्ये प्रसिध्द झाल्या आहेत. अनेक कविता व चारोळ्याही प्रसिध्द झाल्या आहेत.
-
ANDHALA NYAY – आंधळा न्याय
Product Highlightsकाही वेळेला अचानक झालेले गुन्हे तर काही वेळेला निव्वळ पैशासाठी, बाईसाठी नियोजन करून केलेले गुन्हे; पण गुन्हेगाराने कितीही शिताफीने गुन्हा…