MEHMAT MURAT SOMAR
-
THE PROPHET MURDERS – द प्रॉफेट मर्डर्स
Product Highlightsइस्तंबूलमध्ये काहीतरी विलक्षण घडत आहे. एक पिसाट खुनी मोकाट सुटला आहे आणि शहरातील ट्रान्सव्हस्टाईटचे एकापाठोपाठ एक खून होत चालले आहेत.…
यांचा जन्म १९५९मध्ये अंकारा येथे झाला. मध्यपूर्व विश्वविद्यालयातून औद्योगिक अभियांत्रिकीमधील पदवी घेतल्यानंतर अभियंता म्हणून त्यांनी काहीकाळ काम केले. त्यानंतर ते दीर्घकाळपर्यंत बँकिंग क्षेत्रात होते. १९९४पासून ते व्यवस्थापकीय सल्लागार म्हणून काम करत आहेत. व्यवस्थापन कौशल्य व व्यक्तिमत्त्व विकास या विषयांवर ते विविध औद्योगिक कंपन्यांसाठी अभ्याससत्र घेतात. त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्याची मालिका हॉप-सिकी-याया या नावाने ओळखली जाते. असे म्हणतात की, हमाममध्ये शाही स्नान घेऊन उरलेल्या फावल्या वेळात त्यांनी सहा कादंबऱ्या लिहिल्या. द किस मर्डर ही त्यांपैकीच एक. ते सध्या इस्तंबूलमध्ये राहतात.