MATTHEW KELLY
-
SWAPN VYAVASHTAPAKACHE – स्वप्न व्यवस्थापकाचे
Product Highlightsतुमच्या कंपनीतले कर्मचारी नोकर्या सोडून जात आहेत? त्यांचं कामावर चंचित्त उडत आहे? त्यांना टिकवून धरून, त्यांची निष्ठा मिळवण्यासाठी काय करता…
मॅथ्यू केली हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वक्ते आणि लेखक आहेत. त्यांच्या पुस्तकांच्या दहा लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत आणि न्यू यॉर्क टाइम्स, वॉलस्ट्रीट जर्नल, यू. एस. ए. टुडे, पब्लिशर्स वीकली आणि अशाच अनेक इतर बेस्ट सेलर लिस्ट्सवर त्यांची पुस्तकं झळकली आहेत. गेल्या दहा वर्षांच्या काळात, वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांच्या बैठकींमध्ये आणि परिषदांमध्ये एकूण तीस लाख श्रोत्यांपुढे त्यांनी २५०० भाषणं केलेली आहेत. या संस्थांमध्ये फॉर्चून ५०० कंपन्या, राष्ट्रीय व्यापारी संघटना, व्यावसायिक संघटना, विश्वविद्यालयं, चर्च आणि धर्मादाय तसेच स्वयंसेवी संस्थांचा समावेश आहे.