MARTIN BAKER
-
MELTDOWN – मेल्टडाउन
Product Highlightsतुमच्या देखत तुमचं जग कोलमडून पडत असताना तुम्ही पळणार तरी कुठे? सॅम्युएल स्पेन्डलव्ह फार घातक खेळ खेळत आहे. बर्टनच्या साम्राज्याशी…
मार्टिन बेकर : हे पारितोषिक विजेते लेखक पत्रकारही आहेत. डेली टेलिग्राफ, टेलिग्राफ ऑन लाइन, ऑब्झव्र्हर आणि स्वेअर मिले मासिकासाठी मार्टिन नियमितपणे लिखाण करतात. १९९० ते १९९७ सालापर्यंत ते पॅरिसच्या इंटरनॅशनल हेराल्ड ट्रिब्युनचे पहिले गुंतवणूकविषयक संपादक होते. याशिवाय इंडिपेंडण्ट, द टाइम्स आणि द रेडिओसाठीही त्यांनी काम केले आहे. बीबीसी टेलिव्हिजनसाठी त्यांनी अनेक फिल्म बनवल्या. ए फूल अॅन्ड हिज मनी (१९९७) या नावाजलेल्या पुस्तकाखेरीज त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत.