JOSEPH TUSKANO
-
GRETACHI GOSHTA – ग्रेटाची गोष्ट
Product Highlightsही गोष्ट आहे एका असाधारण मुलीचा. जिला अगदी लहानग्या वयात जागतिक तापमान वाढीमुळे भविष्यावर होणारे विघातक परिणाम लक्षात आले. तिनं…
Birth Date : 14/11/1953
पेट्रोलियम टेक्नॉलजी विषयात पदव्युत्तर शिक्षण झालेल्या जोसेफ तुस्कानो यांना साहित्य क्षेत्रात विशेष रस आहे. त्यांची आत्तापर्यंत विज्ञान-पर्यावरण तसेच ललित साहित्यावर प्रौढासाठी 62 आणि मुलांसाठी 32 अशी 94 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यात पाच इंग्रजी आणि एका हिंदी पुस्तकाचाही समावेश आहे. त्यांच्या साहित्यिक योगदानासाठी महाराष्ट शासन पुरस्कार, महाराष्ट संपादक परिषदेचा गौरव पुरस्कार, इंडियन फिज़िक्स असोसिएशनचा पुरस्कार, कोकण मराठी साहित्य परिषद ,महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार असे विविध पुरस्कार लाभलेले आहेत. ते वसईच्या पर्यावरण चळवळीतही सक्रिय आहेत.