FRANK BUNKER GILBRETH
-
CHEAPER BY THE DOZEN – चीपर बाय दी डझन
Product Highlightsफ्रंक गिलबर्ट या गृहस्थावर त्यांच्या एका मुलाने व मुलीने मिळूल लिहिलेले पुस्तक चरित्रवजा असूनही, ते इतके मनोवेधक व मनोरंजक आहे,…
Birth Date : 17/03/1911
Death Date : 18/02/2001
फँक बंकर गिलब्रेथ यांचा जन्म १७ मे, १९११ रोजी न्यू जर्सी येथे झाला. त्यांचे वडील फँक गिलब्रेथ सीनिअर, आई लिलियन मॉलर गिलब्रेथ आणि अकरा भावंडे यांच्या बरोबर ते आपल्या माँटक्लेअर येथील घरात रहात होते. चीपर बाय द डझन हे त्यांचे पुस्तक म्हणजे बहुतांशी आत्मचरित्रपर आहे. या पुस्तकावर आधारीत चित्रपटही फार लोकप्रिय ठरला. आयुष्याच्या उत्तरार्धात ते साऊथ कॅरोलिनातील चार्ल्सटन येथे स्थाईक झाले. तेथे पत्रकार, लेखक आणि एका वृत्तपत्राचे कार्यकारी अधिकारी म्हणून ते काम करू लागले. अॅश्ले कूपर या टोपणनावाने त्यांनी चार्ल्सटन पोस्ट कुरिअर या वृत्तपत्रासाठी १९१३ पर्र्यंत स्तंभलेखन केले. जवळजवळ पन्नास वर्षे जिथे वास्तव्य झालेल्या साऊथ कॅरोलिना येथील त्यांच्या घरातच २००१ साली त्यांचे निधन झाले.