
DR.SANJAY BARU
जून, २००४ ते ऑगस्ट, २००८ या कालावधीत संजय बारु हे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार म्हणून काम पाहत होते. त्यांनी फायनान्शियल एक्स्प्रेस आणि बिझनेस स्टँडर्ड या दैनिकांचे मुख्य संपादक तसेच इकॉनॉमिक टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडिया चे सहसंपादक म्हणून काम केले आहे. हैदराबाद युनिव्र्हिसटी त ते अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांचा जन्म १९५४ साली हैदराबाद येथे झाला असून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण निजाम कॉलेजमध्ये घेतले. जवाहरलाल नेहरू युनिव्र्हिसटी तून त्यांनी पीएच.डी. प्राप्त केली. सध्या ते लंडन येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीज या संस्थेत भूअर्थशास्त्र व धोरण (जिओ-इकॉनोमिक्स अॅन्ड स्ट्रॅटेजी) या विषयाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.
-
THE ACCIDENTAL PRIME MINISTER – द ॲक्सिडेन्टल प्राइम मिनिस्टर
Product Highlights२००४ मध्ये संजय बारु यांनी ‘फायनान्शियल एक्स्प्रेस’ या दैनिकाचा मुख्य संपादक म्हणून आपली कारकिर्द मागे सोडून युपीए-१ मध्ये पंतप्रधान मनमोहन…