DINKAR JOSHI
-
A-MRUT PANTHACHA YATRI – अ-मृत पंथाचा यात्री
Product Highlightsरवीन्द्रनाथ ठाकूर, विश्वकवी. नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय. आपल्या राष्ट्रगीताचे रचनाकर्ते! हा आहे त्यांचा शब्दबद्ध केलेला जीवनप्रवास. भरलेल्या घरात लहानपणापासून… -
ANK RAHIT SHUNYACHI BERIJ – अंकरहित शून्याची बेरीज
Product Highlightsसौराष्ट्रातल्या एका खेड्यातून व्रजमोहन नावाचा एक अल्पवयीन तरुण नोकरीधंद्यांच्या शोधात मुंबईला येऊन पोचतो. कोणाची ओळखपाळख नाही. हातात पैसा नाही, खाण्यापिण्याची… -
AYODHYECHA RAVAN ANI LANKECHA RAM – अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम
Product Highlightsरामकथेच्या नावाने आजमितीला वेगवेगळ्या भाषांत, वेगवेगळ्या प्रदेशांत आणि वेगवेगळ्या धर्मांत मिळून सुमारे तीनेकशे रामायणे उपलब्ध आहेत, असा अंदाज आहे. सोळाव्या… -
ITHE KUNI NAHI – इथे कुणी नाही
Product Highlightsसुलेमान-सकीनाची मुलगी भवानीचं यासीनशी लग्न ठरलंय...लग्नानंतर नाव बदलण्याला तिचा विरोध...ती दत्तक असल्याचं तिला समजतं आणि ती खNया आई-वडिलांचा शोध घेते...… -
KAAL PURUSH – कालपुरुष
Product Highlightsसत्कृत्य काय किंवा दुष्कृत्य काय, माणसानं स्वत:ला केंद्रस्थानी ठेवून रचलेल्या केवळ व्याख्या आहेत सगळ्या. जे तुला सत्कृत्य वाटतं त्यालाच दुसरा… -
MAHABHARATATIL PITRUVANDANA – महाभारतातील पितृवंदना
Product Highlightsमहाभारताला इतिहास म्हणावे तर ते पुराण वाटते आणि पुराण म्हणू जावे तर ती राजघराण्याची कहाणी वाटते. एक कथा म्हणून त्याचे… -
MAHABHARTATIL MATRUVANDANA – महाभारतातील मातृवंदना
Product Highlightsमहाभारतातील स्त्रीपात्रांवरून ओझरती नजर फिरवताच ‘महाभारताच्या नायकपदी कोण’ हा प्रश्न सोपा झाल्यासारखा वाटतो. ह्या मातांनी जे भोगले त्याचे यथायोग्य मूल्यांकन… -
MAHAMANAV SARDAR PATEL – महामानव सरदार पटेल
Product Highlightsश्री. दिनकर जोषी यांचे नाव मराठी वाचकांच्या परिचयाचे झाले आहे. ‘चरित्रात्मक कादंबरी’ हा साहित्यप्रकार गुजराती साहित्यविश्वात त्यांनी प्रथमच आणला आणि… -
RAMAYANATIL PATRAVANDANA – रामायणातील पात्रवंदना
Product Highlightsआपण सर्वच जण लहानपणापासून रामायणातील गोष्टी ऐकत मोठे झालो. आजही कॉमिक्स, पुस्तकं, टीव्ही, चित्रपट या सगळ्या माध्यमांमधून आपण लहानथोर सगळेच… -
SURAMYA SURYAST – सुरम्य सूर्यास्त
Product Highlightsमावळतीच्या सूर्योस्तासारखं म्हातारपण... मानलं तर निवांतपण, मानलं तर मानसिक खळबळ... या उतारवयाचा स्वीकार करणं आणि ते आनंददायी करणं इतकंही अवघड…