DHANANJAY BIJALE
-
LADHA LOKPALCHA UDREK AAM ADMICHA लढा लोकपालचा…… उद्रेक आम आदमीचा
Product Highlightsदेशात आज ५५ कोटी मोबाईल फोन, तर चौदा कोटी इंटरनेट कनेक्शन्स आहेत. रस्त्यावर दर मिनिटाला वीस नव्या कोNया मोटरसायकल, तर…
गेली १८ वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत. सध्या ते दैनिक सकाळ (पुणे) येथे मुख्य उपसंपादक भारतासह जगभरातील सामाजिक आंदोलने हा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे. सन २०११ इजिप्तमध्ये झालेल्या क्रांतीवर इजिप्त... वेल घोनिम आणि सोशल मीडियाने घडविलेली क्रांती हे पहिले पुस्तक प्रकाशित तीन अनुवादित पुस्तके प्रकाशित सकाळ तसेच साप्ताहिक सकाळ मध्ये विविध विषयांवर विपुल लेखन पश्चिम बंगालमधील २०११मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे आणि तेथील ऐतिहासिक सत्ताबदलाचे वार्तांकन संशोधनपर लेखनासाठी मुंबईच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीची पाठ्यवृत्ती दक्षिण आशियातील पत्रकारांच्या कार्यशाळेसाठी विशेष निमंत्रित