DAVID BALDACCI
-
-
THE SIMPLE TRUTH – द सिम्पल टूथ
Product Highlights‘फोर्ट जॅक्सन’ या मिलिटरीच्या तुरुंगात ‘रूफस हाम्र्स’ हा कैदी एका लहान मुलीच्या हत्येच्या आरोपावरून गेली पंचवीस वर्षं आजन्म कारावासाची शिक्षा…
Birth Date : 05/08/1960
डेव्हिड यांचा जन्म सन १९६० मध्ये रिचमंड, व्र्हिजनिया येथे झाला. व्र्हिजनिया कॉमनवेल्थ विद्यापीठातून त्यांनी राज्यशास्त्र या विषयातून पदवी संपादित केली. नंतर त्यांनी व्र्हिजनिया विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेऊन वकिली करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते वॉशिग्टन डी.सी.मध्ये कॉर्पोरेट वकील म्हणून काम करू लागले. आता ते पूर्णवेळ लेखन करत असून त्यांच्या अनेक कादंबऱ्या प्रचंड लोकप्रिय आहेत. त्या आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह व्र्हिजनियामध्ये वास्तव्यास असतात.