DAVID ALLEN
-
GETTING THINGS DONE – गेटिंग थिंग्ज डन
Product Highlightsसंपर्क आणि जबाबदा-या वाढलेल्या आजच्या जगात आपल्यासमोरील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गतकालातील जुन्या सवयींचा फायदा होत नाही. मग अशा वेळी काय…
Birth Date : 28/12/1944
अॅलन हे ‘डेव्हिड अॅलन अॅन्ड कंपनी’चे अध्यक्ष आहेत. व्यवस्थापन सल्लागार, मार्गदर्शक, शिक्षक म्हणून वीस वर्षांहून अधिक काळाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. उत्पादकता या विषयावरचे जगातले सर्वाधिक प्रभावी विचारवंत म्हणून त्यांना गौरवले गेले आहे. ‘ओरॅकल’,‘एल. एल. बीन’, ‘क्यूव्हीसी’ आणि ‘वर्ल्ड बँके’सारख्या संस्थांमध्ये त्यांनी प्रमुख वक्ते आणि निरीक्षक म्हणून काम केले आहे. ‘फास्ट कंपनी’, ‘फॉच्र्युन’अशा अनेक प्रकाशनांमध्ये त्यांचे लिखाण प्रसिद्ध झाले आहे. ते कॅलिफोर्निया येथे राहतात.