DANIEL AMMANN
-
TELSAMRAT – तेलसम्राट
Product Highlightsकोट्यधीश तेलसम्राट मार्क रिच प्रथमच इतक्या सविस्तरपणे त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल (पत्नी डेनिस हिच्यापासून घेतलेल्या अतिमहागड्या घटस्फोटाबद्दल); तेल व्यवसायामध्ये `तत्काळ’ किंमत…
स्वित्झर्लन्डमधील प्रतिष्ठित अशा डाय वेल्टव्हो या साप्ताहिकाचे बिझनेस एडिटर. त्यांचे शिक्षण झुरिक विद्यापीठ, युसी बर्कले आणि फाउन्डेशन पोस्टयुनिव्हर्सेते इंटरनॅशनेल (FOUNDATION POSTUNIVERSITAIRE INTERNATIONALE) पॅरिस येथे झाले. त्यांना व्यावसायिक पत्रकारितेबद्दल २००७ मध्ये जॉर्ज व्हॉन होल्ट्झब्रिंक (GEORGE VON HOLTZBRINCK) पुरस्कार मिळाला.