CREFLO DOLLAR
-
VADALATIL DEEPSTAMBH – वादळात दीपस्तंभ
Product Highlightsजीवनमार्गातल्या कठीण प्रसंगांवर मात करून निर्भयपणे जीवनपथावर चालण्याचं मार्गदर्शन ‘बायबल’चा आधार घेऊन या पुस्तकात करण्यात आलं आहे. जीवनातील आव्हानांचं रूपांतर…
Birth Date : 28/01/1962
डॉ. डॉलर हे जॉर्जिया येथील वर्ल्ड चेंजर्स चर्च इंटरनॅशनल , न्यू यॉर्क येथील वर्ल्ड चेंजर्स चर्च ; तसेच ह्यूस्टन, लॉस एंजलीस आणि नॉरक्रॉस येथील वर्ल्ड चेंजर्स चर्चसारख्या सॅटलाइट चर्चेसचे संस्थापक आणि वरिष्ठ धर्मोपदेशक आहेत. त्यांचा चेंजिंग युवर वर्ल्ड हा टीव्हीवरील कार्यक्रम जगभरात प्रसिद्ध आहे. डॉ. डॉलर हे चेंज या ऑनलाइन मासिकाचे प्रकाशक आहेत. या मासिकात रोजच्या जीवनातील समस्यांसंबंधीचे प्रेरणादायी, आव्हानात्मक आणि जीवनात परिवर्तन घडवून आणणारे लेख प्रसिद्ध होतात. धर्मोपदेशकांसाठी असलेल्या द मॅक्स या बातमीपत्राचेही ते प्रकाशक आहेत. त्यांची पुस्तके, सीडीज आदी साहित्य प्रकाशित असून त्यांच्या पुस्तकांचा अमेरिकेतील वेगवेगळ्या ठिकाणच्या खिश्चन कॉलेजच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.