CHRISTOPHER GREEN
-
HASAT KHELAT BALSANGOPAN – हसत-खेळत बालसंगोपन
Product Highlightsअजाण मुलांना वळण लावणं, त्यांच्या खाण्यापिण्याच्या, झोपेच्या, स्वच्छतेच्या समस्या सोडवणं सर्वच पालकांना कठीण जातं; पण त्यातही नोकरी करणाNया मातापित्यांना तर…
डॉ. खिस्तोफर ग्रीन हे ऑस्ट्रेलियातील पालकत्वाविषयी लिहिणारे सुप्रसिद्ध लेखक आहेत. सर्व वयाच्या मुलांसाठी गेली पंचवीस वर्षे त्यांनी पालकांना सल्ले दिले आहेत. सिडनीमधील वेस्टबीड येथील मुलांच्या हॉस्पिटलमध्ये ते बालरोगतज्ज्ञ आणि मानद सल्लागार म्हणून काम करतात. मुलं आणि त्यांच्या समस्यांविषयी त्यांनी इतरही पुस्तकं लिहिली आहेत आणि ती जगप्रसिद्ध आहेत.