ANGELA FERRANTE, SOUSAN AZADI
-
IRANMADHUN SUTAKA – इराणमधून सुटका
Product Highlightsशाहच्या इराणमध्ये, श्रीमंत, पाश्चात्याळलेल्या उच्चभ्रू कुटुंबात जन्मलेली सुझान अगदी संपन्नतेत वाढली. तिच्या विशेष वर्तुळामुळे, येणाऱ्या क्रांतीच्या पडघमांकडे दुर्लक्ष होणं अगदी…