वीणा गवाणकर
-
Bhagirathe Varas – भगीरथाचे वारस
Product Highlightsपाण्याच्या थेंबाशी इमान असणारा हा माणूस पाण्याच्या थेंबासारखा नितळ होता… विलासराव जे म्हणत, ते आज नाही, तरी नजीकच्या भविष्यात तुम्हांला… -
Dr. Ida Skadder – डॉ. आयडा स्कडर
Product Highlightsआपला समृध्द आणि प्रगत मायदेश मागे सोडून डॉ. आयडा वेलूरला आल्या. धुळीने भरलेल्या, सततच्या दुष्काळाने आणि म्हणून दारिद्रयाने गांजलेल्या भुकेकंगाल… -
Dr. Khankhoje – डॉ. खानखोजे (नाही चिरा…)
Product Highlightsलोकमान्य टिळकांच्या सांगण्यावरून 1906 साली त्याने मायदेश सोडला. अमेरिकेत कृषिशिक्षण घेत असतानाच त्याने क्रांतिकेंद्रे काढली. गदर उठावाच्या आखणीत तो आघाडीवर… -
Dr. Salim Ali – डॉ. सालिम अली
Product Highlightsआपले सारे आयुष्य पक्ष्यांच्यारंगभ-या सुंदर विश्वावर उधळून देणा-याऋषीतुल्य पक्षीतज्ञाची आणिजागरूक पर्यावरणवाद्याचीजीवनकथा. -
Ek Hota Carver – एक होता कार्व्हर (डिलक्स आवृत्ती)
Product Highlightsअधिकाधिक उपभोगांच्या हव्यासामुळे,एका विचित्र वळणावरसारी मानवजात येऊन ठेपली आहे.आता आपल्या सर्वांपुढे केवळ दोनचपर्याय उरलेले आहेत.नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश करणार्याआजवरच्या या आत्मघातकी… -
Lise Mitner – लीझ माइट्नर
Product Highlightsइसवी सन 2020 पर्यंत किंवा जमल्यास त्याच्याही आधी प्रगत भारत उभा करणे हे हस्तिदंती मनो-यात बसून विचारलेले मिथ्या स्वप्न नव्हे… -
Roby Disilvha Eka Manasvi Kalakaracha Pravas – रॉबी डिसिल्वा एका मनस्वी कलाकाराचा प्रवास
Product Highlightsअग्रगण्य युरोपियन डिझायनर्सच्या बरोबरीनं काम केलेला, मिलान (इटली)च्या स्टुडिओ बोजेरीनं आणि लंडनच्या जे. वॉल्टर थॉम्पसन जाहिरात कंपनीनं सन्मानानं बोलावून घेतलेला… -
Rozelind Frankline – रोझलिंड फ्रँकलिन
Product Highlightsरोझलिंड फ्रँकलीन शास्त्रज्ञ म्हणून जितकी थोर होती तितकीच सामाजिक भान असणारी जबाबदार व्यक्ती होती… कुटुंबाविषयीची आस्था असणारी, प्रखर विज्ञाननिष्ठा जपणारी,… -
Sarptadnya Dr. Remond Ditmars – सर्पतज्ज्ञ : डॉ. रेमंड डिटमार्स
Product Highlightsमुलांच्या छंदांना एखाद्या रोपटयाप्रमाणे जपायचं असतं. रेमंडला तर जगावेगळा छंद होता…. साप पाळण्याचा! भीतभीत का होईना त्याच्या आईवडलांनी त्याला रोखलं…