दिलीप कुलकर्णी
-
Anuvivek – अणुविवेक
Product Highlightsअण्वस्त्रं ही विनाशकारी, प्रलयंकारी आहेत हे आपणजाणतो. पण अण्वस्त्रांच्या चाचण्याही तितक्याचघातक आहेत हे आपल्याला ठाऊक नसतं. अणुवीजही स्वच्छ, स्वस्त आणि… -
Badalu ya Jeevanshaili (Part-1) – बदलू या जीवनशैली (भाग-१)
Product Highlightsगेल्या तीन शतकांत आपलं वर्तनअधिकाधिक निसर्गविरोधी बनत गेलं आहे,नि त्यामुळेच समस्याही वाढत गेल्या आहेत.ह्या निसर्गविरोधी विर्तनाला कारणीभूत आहेविकासाची चुकीची संकल्पना,… -
Bhutan Aani Cuba – भूतान आणि क्यूबा
Product Highlightsजगातील सारी राष्ट्रं ‘आर्थिक वाढ म्हणजेच विकास’ हा भ्रम उराशी कवटाळून वेगानं पुढे धावताहेत; आणि त्यातून व्यक्ती ते पर्यावरण अशा… -
Dainandin Paryavaran – दैनंदिन पर्यावरण
Product Highlightsपर्यावरणाच्या समस्या दिवसेदिवस वाढतच चालल्या आहेत.माणसाचा अतिरेकी उपयोग हेच त्यामागचं कारण आहे.त्यामुळे ह्या समस्या सुटायच्या, तरआपलं वागणं आपणबदलायलाच हवं.पण म्हणजे… -
Gandhi Udyasathi – गांधी उद्यासाठी
Product Highlightsमोहनदास करमचंद गांधी.दीडशे वर्षांपूर्वी जन्मलेला एक सामान्य माणूसआपल्या अफाट कर्तृत्वाने महात्मा बनला.आश्चर्य असे की, जाऊन सात दशके लोटली,तरी गांधी संपलेले… -
Harit Sadhak – हरित साधक
Product Highlightsव्यक्तिगत आरोग्य आणि पर्यावरण ह्यांच्याअसंख्य समस्यांचा सामना करावा लागतअसूनही बहुसंख्य जण विकासाच्या मुख्यप्रवाहाबरोबरच वाहत राहतात.पण हा मुख्य प्रवाह हिमतीनं नाकारूनत्यातून… -
Hasare Paryavaran – हसरे पर्यावरण
Product Highlightsपर्यावरणाच्या वैशिष्ट्यांची विंâवा समस्यांची केवळमाहिती देऊन हे पुस्तक थांबत नाही; तर पर्यावरणाचीजी एक दृष्टी मुलांच्या मनात विकसित व्हावयास पाहिजेती निर्माण… -
Jagdishchandra Basu – जगदीशचंद्र बसू
Product Highlightsएकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस भारतात आधुनिक विज्ञानाची पहाट उगवली. त्यापूर्वीच्या शतकानुशतकांच्या तमोयुगाला छेद देणारा पहिला विज्ञान-रश्मी बसू हा होता! भरतभूच्या कुशीत… -
Nisargayan – निसर्गायण
Product Highlightsपर्यावरणाची समस्या ही आज पर्यावरणाइतकीच सर्वव्यापीझाली आहे. निसर्गाशी ‘लढा’ देऊन त्याच्यावर ‘विजय’मिळवण्याच्या प्रयत्नात आपण त्याची खूपच हानी केलीआहे. निसर्गाचं चक्र… -
Samayak Vikas – सम्यक विकास
Product Highlightsविकास’ ही संकल्पना सध्या केवळ ‘भौतिकवाढी’त अडकूनबसली आहे _ संकुचित झाली आहे. दरडोई उपभोग वादरडोई जी.एन्.पी. वाढवणं ह्या झापडबंद रीतीनं… -
Sour Arogya – सौर आरोग्य
Product Highlightsशारीरिक, आणि त्याहूनही अधिक मानसिक व्याधींचा विस्फोटआज झालेला दिसतो.तो औषधोपचारांचा नियंत्रणात येणं अशक्य आहे.व्यक्तींची व्याधिमुक्ती आणि पुढे जाऊन आरोग्यप्राप्ती ही… -
Urja-Sanyam – उर्जा-संयम
Product Highlightsमाणसानं निसर्गात बदल घडवण्याची प्रक्रिया सहस्त्रावधी वर्षंसुरू असली; तरी जोवर हाताशी असणा-या ऊर्जा आणि तंत्रज्ञानह्यांचं प्रमाण कमी होतं, तोवर ह्या…