करूणा गोखले
-
Baimanus – बाईमाणूस
Product Highlightsसमान मानव माना स्त्रीला’असे कुसुमाग्रज एका कवितेत म्हणतात.वास्तवात मात्र ‘किमान’ मानव माना स्त्रीलाअशी विनवणी करावी लागते.Man is a rational being.… -
Chalata Bolata Manoos – चालता – बोलता माणूस
Product Highlightsमाणसाचे चार पायांचे नातलग मुक्याने सुखनैव जगत असतानामाणसालाच बोलण्याची गरज का आणि कधी भासू लागली?माणसाची अगदी सुरुवातीची भाषा कशी होती?… -
Ek Zunj Sharthichi – एक झुंज शर्थीची
Product Highlightsपानिपत ही मराठयांच्या इतिहासातील भळभळती जखम. दिल्लीवर जरीपटका फडकवण्याचे स्वप्न पानिपतच्या पराभवामुळे धुळीला मिळाले. मराठयांची उत्तरेकडील घोडदौड थांबली. मात्र पानिपतच्या… -
Hirawalele Aawaj – हिरावलेले आवाज
Product Highlightsइतिहास आणि वर्तमान मांडतो ती मोठ्यांच्या युद्धाची कहाणी परंतु मुलांच्या नजरेतून पाहा. तीच दिसेल रक्तरंजित, नकोशी खरी कहाणी. जगातल्या चौदा… -
Nehru : Navabharatache Shilpkar – नेहरू : नवभारताचे शिल्पकार
Product Highlightsजवाहरलाल नेहरू.गरीब, अर्धशिक्षित, धर्मपरायण देशाचेधनाढय, उच्चविद्याविभूषित, निरीश्वरवादी पंतप्रधान.नेहरू म्हणजे एक विलक्षण रसायन.आधुनिकतेची आस, परंपरांबद्दल आस्था.मायभूमीवर निस्सीम प्रेम, इतर राष्ट्रांच्याही भल्याची… -
Palabharhee Nahee Hay Hay – पळभरही नाही हाय हाय
Product Highlightsदुसऱ्या महायुद्धात वीस लाख हिंदुस्तानी सैनिक लढले. जेथे जेथे ब्रिटिश युद्धातउतरले, तेथे तेथे हिंदुस्तानी सैन्य जाऊन पोचले. फ्रान्स आणि ग्रीसपासून… -
Pramanikahi Sundarahi – प्रामाणिक सुंदरही
Product Highlights‘अनुवाद म्हणजे भरतकाम केलेल्या कापडाची उलटी बाजू…’ ‘अनुवाद म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवणे…’ ‘अनुवाद म्हणजे मूळ लेखनकृती वाचता येत नाही,… -
Sukhi Mansacha Sadara – सुखी माणसाचा सदरा
Product Highlightsज्या संस्कृतीत लहानपणापासून ‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे’ असे घोटून गिरवले जाते, तेथे दु:खाचे उदात्तीकरण होणे व सुखाला तुच्छ… -
Tarunyabhan – तारुण्यभान
Product Highlightsछेडछाड, लैंगिक अत्याचार, लैंगिक फसवणूक,असमाधानकारक कामजीवन, गुप्तरोग, एड्स,विकृत लैंगिक वर्तन ही सगळी कशाची लक्षणे आहेत?लक्षणे अनेक, पण रोगांचे मूळ एकच–… -
Tumhi Bi Ghada Na – तुम्ही भी घडा ना
Product Highlights‘‘शहरे ही माणसाची सर्वोत्तम निर्मिती आहे’’.शहरेच माणसाच्या सर्जनशीलतेला ऊर्जा पुरवतात,माणसातील कल्पकतेला आणि उद्योजकतेला खतपाणी घालतात, त्याच्या सहनशीलतेला आणि लवचीकतेला धार…