अलका गोडे
-
Dhakatya Najaretun – धाकटया नजरेतून
Product Highlightsमाहेर सासर… दोन्ही ठिकाणी वयांतलं आणि कर्तृत्वांतलं धाकटेपणमनमुरादपणे उपभोगणा-या गृहिणीचं हे साधंसुधं आत्मकथन.तिचे थोरले भाऊ ‘माणूस’कार श्री.ग.माजगावकर,थोरली बहीण समाजकार्यकर्त्या निर्मलाताई…